Subscribe Us

header ads

भाजप महिला आघाडीतर्फे विद्यार्थ्यांना बुक,पेन व मिठाई वाटप.

गडचांदूर:- 
    महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ,विकास पुरूष, राज्याचे माजी अर्थमंत्री,आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस गडचांदूर भाजपा महिला आघाडीच्या वतीने येथील विदर्भ मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना बुक,पेन व मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला.भाजपा जिल्हा महिला आघाडी महामंत्री सौ.विजयालक्ष्मी अरविंद डोहे यांच्या नेतृत्वात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा महिला आघाडी नेत्या अॕड.सौ. दिपांजली मंथनवार,भाजपा महिला आघाडी जिल्हा सचिव सौ.रंजना मडावी,भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष सौ.निता क्षीरसागर,शाळेचे मुखयाध्यापक अजय आस्कर,सहशिक्षक नीतेश डाखरे,करमनकर सर यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

                   --------//-------
                                'कोरपना LIVE'
                                   मुख्यसंपादक 
                                 सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या