गडचांदूर:-
विकासाचे महामेरू,महाराष्ट्राची मुलूख मैदानी तोफ माजी राज्यमंत्री,आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गडचांदूर शहर भाजपच्या वतीने येथील उपकेंद्रात आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांंना छत्री,मिठाईचे वाटप करून सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार, माजी नगरसेवक नीलेश ताजणे,भाजपा महिला आघाडी जिल्हा महामंत्री सौ.विजयालक्ष्मी डोहे,नगरसेवक अरविंद डोहे,जिल्हा महिला आघाडी सचिव सै.रंजना मडावी,महिला आघाडीच्या सौ.सपना सेलोकर, अजीम बेग,प्रतीक सदनपवार तसेच आशाताई व आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
-------//-------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली
0 टिप्पण्या