कोरपना#Korpana:-
कोरपना तालुक्यातील सोनुर्ली येथील महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी प्रभाकर काकडे यांची मुलगी 'माहेश्वरी काकडे' ही नुकतीच अमेरिका off the America येथील 'मीचीगण युनिव्हर्सिटी' मार्फत मास्टर ऑफ सायन्स या उच्च शिक्षणासाठी रवाना झाली आहे.यापूर्वी तीने पुणे येथील व्ही.आय. टी.कॉलेज मधून बीटेकचे शिक्षण पूर्ण केले तर 10 व 12 वी गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट स्कूल येथून पूर्ण केली. माहेश्वरी हिच्या यशाबद्दल सोनूर्ली येथील नागरिकांनी तसेच महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथील मुख्याध्यापक रमेश हनुमंते तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा good luck दिल्या आहे.
-------//-------
'कोरपनाLIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या