Subscribe Us

header ads

गडचांदूरात यंदा पोळा होणार उत्साहात साजरा.Tanha pola 2022

गडचांदूर मयुर एकरे:-
कोरोना संकटाचे दोन वर्ष सोडले तर गेल्या कित्येक वर्षांपासून गडचांदूर शहरात तान्हा पोळा व बैल पोळा मोठ्या हर्षोल्हास व थाटामाटात साजरा केला जात आहे.याच पार्श्वभूमीवर यंदाच्या पोळ्यासाठी पोळा उत्सव समिती सज्ज झाली असून 26 आॕगस्ट रोजी बैल पोळा आणि 27 आॕगस्ट रोजी Pola celebrated तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याचे चित्र दिसत आहे.गचांदूर पोळा उत्सव समिती,पोलीस स्टेशन व नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही तान्हा व बैलपोळळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.pola festival
गडचांदूरातील सर्व शेतकरी बांधवांनी आपापले बैल 26 व बालगोपालांनी 27 आॕगस्ट रोजी तान्हा नंदी बैल,सजावट करून स्थानिक Gandhi chouk गांधी चौकात आणावे.नंदीबैल व वेशभूषा सजावट करणाऱ्यांना आकर्षक बक्षीस दिले जाईल अशी माहिती पोळा उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
                 -------//------
                            'कोरपना LIVE'
                              मुख्यसंपादक 
                            सै.मूम्ताज़ आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या