गडचांदूर:-
गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील ईराई येथे पैनगंगा नदीपात्रात 9 आॕगस्ट रोजी एका अनोळखी इसमाचा मृतदेह पोलिसांना मिळाला.मृत इसमाचे वय अंदाजे 50,55 असून अंगावर धोती,कमीज,उजव्या हाताला लालसर रंगाचा धागा आहे.आपापल्या पोलीस स्टेशन हद्दीतील कुणी मिसिंग व्यक्ती असल्यास शोध घेऊन (07173246538) या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन गडचांदूर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.
-------//------
'कोरपना LIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या