गडचांदूर:-Crime report..
गडचांदूर येथे एका सख्ख्या बापाने स्वतःच्या 16 वर्षीय मुलीचा धारदार शस्त्राने गळा कापून गंभीररित्या जखमी केल्याची धक्कादायक घटना 31 आॕगस्ट रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास समोर आली आहे. गुलाब लक्ष्मण कानझोडे असे आरोपी पित्याचे नाव असून पोलीसांनी याला ताब्यात घेतले आहे.प्राथमिक उपचारानंतर जखमी मुलीला सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.घटनेचे कारण निष्पन्न झाले नसून बातमी लिहिस्तोवर गुन्हा दाखल झालेला नव्हता तपास सूरू आहे. Gadchandur police
--------//-------
'कोरपनाLIVE'
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या