Subscribe Us

header ads

राष्ट्रीय क्रिडा दिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन..! #Marathon_Competition.

गडचांदूर:-#gadchandur.
अंबुजा सिमेंट फाउंडेशन व जिल्हापरिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मुला,मुलींची मॅरेथॉन Marathon competition स्पर्धा पार पडली.दोन्ही गटांची 100 व 400 मीटर रिले Relay race दौड व 2 किमी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये 100 मीटर दौड मध्ये मुलांच्या गटातून पहिला दिपक कोटनाके,दुसरा मनीष नागपुरे,तीसरा मंथन गोहोकार.मुलींच्या गटातून पहिला अनुश्री बोढाले, दुसरा सानिया वाढई,तीसरा क्रंमांक श्रवणी पिंगे यांनी पटकावला.तसेच 2 किमी मॅरेथॉन मध्ये मुलांमधून पहिला दीपक कोटनाके,दुसरा साहिल बोढाले,तिसरा मनीष नागपुरे व मुली मधून पहिला लावण्या बोढाले, दुसरा श्रावनी पिंगे,तिसरा वैष्णवी जोगी.तर 400 मीटर रिले रेस मध्ये मुलांमधून पहिला दीपक कोटनाके,दुसरा तारण केळझरकर,तिसरा क्रिष्णा चुदरी,चौथा अमन कुळसंगे व मुलींमधून पहिला दिक्षा वडस्कर,दुसरा अक्षरा मस्से,तिसरा श्रुतिका बोढाले, चौथा क्रमांक अस्मिता गिरसावाळे यांनी पटकाविला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अशोक गोरे,स.शी.पानघाटे सर,निलेश मडावी सर, उरकुडे मॅडम,चटप मॅडम व अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या एज्युकेशन विभाग प्रमुख सरोज अंबागडे मॅडम,सुरेश गावंडे व विक्की मून यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.संचालन व आभार निलेश मडावी सर यांनी केले.मोठ्यासंखेने नागरिकांनी या मॅरेथॉन स्पर्धेचा Mstation competition आनंद घेतला.
       
                       --------//-------
                                      'कोरपना LIVE'
                                         मुख्यसंपादक 
                                       सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या