गडचांदूर:-News Korpanalive.
गडचांदूर शहरात मागील 10 दिवसापासून बाप्पा विराजमान होते.आता त्यांना निरोप देण्यासाठी शहरात मोठ्याप्रमाणात विसर्जन मिरवणूक काढली जाणार आहे.Ganesh Visarjan गणेश विसर्जन शांततेत पार पडावे,मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अशा 10 सराईत गुन्हेगारांवर गडचांदूर Gadchandur police पोलीसांनी 9 ते 11 सप्टेंबर 2022 या 3 दिवसांसाठी हद्दपारीची कारवाई केली आहे.उपविभागीय दंडाधिकारी SDM राजूरा यांच्याकडे प्रस्ताव सादर केले असता 10 नमूद गुन्हेगारांचे प्रस्ताव मंजूर केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.
-------//--------
'कोरपनाLive' मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या