Subscribe Us

header ads

नवरात्रोत्सवा निमित्त स्पर्धेचे आयोजन.#Competition organized on the occasion of Navratri festival.

गडचांदूर:-#Korpanalive news.
        कोरोनामूळे दोन वर्ष सर्व कार्यक्रमांवर शासनाने निर्बंध घातले होते.यंदा मात्र निर्बंधमुक्त सर्व सण, उत्साह मोठ्या उत्साहात साजरे होत आहे.याच पार्श्वभूमीवर सिमेंट सिटी Cement City गडचांदूर शहरात राजूरा विधानसभ क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात यंदा नवरात्रोत्सव Navratri Festival निमित्त महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी देखावे,स्वच्छता,सामाजिक संदेश या विषयांवर गडचांदूर शहर काँग्रेस व युवक काँग्रेस कमिटीतर्फे शारदा महिला मंडळासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यात प्रथम बक्षिस साउंड स्पिकर मशिन, शिल्ड.दुसरे बक्षीस साउंड बॅाक्स व शिल्ड.तिसरे बक्षिस 5 फायबर चेअर व शिल्ड तसेच 10 प्रोतसाहनपर बक्षिसे ठेवण्यात आले आहे.या स्पर्धेत शारदा महिला मंडळांनी सहभाग घेण्याचे आवाहन गडचांदूर शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसतर्फे Appeal Gadchandur City Congress Committee and Youth करण्यात आला आहे. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी 8830811857,9860135792,9921171138,9422620209 या नंबरवर संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली आहे.
#Competition organized on the occasion of #Navratri festival.
Navratri festival

                     ---------//--------
                  मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या