गडचांदूर:-#Korpanalive news.
आगामी ग्रामपंचायतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत इनकमिंग सुरू झाल्याचे चित्र असून 20 सप्टेंबर रोजी माजी आमदार अॕड.संजय धोटे यांच्या उपस्थितीत पिंपळगाव येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. Officials and workers of Congress and Farmers' Association of Pimpalgaon joined BJP. गडचांदूर येथील भाजप कार्यालयात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात In the Chhotekhani program पिंपळगाव येथील भाजप नेते आबाजी बोबडे,भारत वाढई,वामन गाणफाडे यांच्या नेतृत्वात संघर्ष युवा मंचाचे दीपक मडावी,दीनेश ढोले,अतुल कष्टी,योगेश बोढे,दिनेश बोढाले,रितीक चुदरी,मोहित खामकर, प्रदुम्य इसनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.माजी आमदार अॕड.धोटे यांनी सर्वांना पक्षाचे दुपट्टे घालून पक्षात स्वागत केले.Former MLA Adv.Dhote welcomed everyone to the party by wearing party dupatta.
यावेळी कोरपना तालुका भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर, गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर,महेश शर्मा,माजी नगरसेवक निलेश ताजने, नगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे, संदीप शेरकी,हरी घोरे,पुरूषोत्म भोंगळे,महेश घरोटे, अरविंद कोरे,इम्रान पाशा,प्रतीक सदनपवार,सुयोग कोंगरे,हरी मुसळे,मयुर खान,दीपक गोविंदवार,राजेंद्र लोणगडगे इतर भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.A large number of BJP workers and office bearers were present.
#Officials and workers of Congress and Farmers' Association of Pimpalgaon joined BJP.
----------//--------
'कोरपनाLive' मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या