Subscribe Us

header ads

गरबा स्पर्धेत JMD ग्रुपला तृतीय पारितोषिक. JMD Group 3rd in Garba Competition.

गडचांदूर:-#Korpanalive news #Gadchandur #Chandrapur.
 कोरोना संकटामुळे मागील दोन वर्ष सर्व कार्यक्रमांवर शासनाने निर्बंध restriction घातले होते.मात्र आता निर्बंध शिथील करण्यात आल्याने दोन वर्षाच्या कालावधी नंतर इतर सण,उत्सव पाठोपाठ 'नवरात्र'  Navratri सण सर्वीकडे मोठ्या हर्षोल्हर्षोल्हास व उत्साहात सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी येथे युवक काँग्रेसतर्फे राज्यस्तरीय State level ब्रह्मपुरी डांडिया व गरबा महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये एकापेक्षा एक than one सरस डांडिया ग्रुपनी सादरीकरण केले.
     गडचांदूरच्या JMD ग्रुपने शेतकऱ्यांच्या जीवन चारित्र्यावर On the life of farmers character गरबा नृत्य सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.सदर स्पर्धेत या ग्रुपने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले असून प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी JMD ग्रुपचे सर्व सदस्यांची उपस्थिती होती.
Garba,Dandiya competition.
JMD Group 3rd in Garba Competition.
                             --------//-------
                            
                            मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या