Subscribe Us

header ads

नवरात्रोत्सव उत्साहात होणार साजरा.Navratri festival will be celebrated with enthusiasm.#Garba_Dandia_Night

गडचांदूर:-#Korpanalive news.
    कोरोनामूळे दोन वर्ष सर्व कार्यक्रमांवर शासनाने निर्बंध घातले होते.यंदा मात्र निर्बंधमुक्त सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. नवरात्रोत्सव अगदी जवळ आल्याने यावर्षी गरबा, डांडियाची धूम Dhum of Garba,Dandiya असणार आहे.या निमित्ताने विविध शहरात गरबा, डांडिया स्पर्धा आयोजित केले जातात.या स्पर्धेत in competition भाग घेण्यासाठी गडचांदूर येथील JMD कला अकॅडमीतर्फे JMD Arts Academy मागील दोन महिन्यांपासून मुलं,मुलींना गरबा,डांडियाचे मोफत प्रशिक्षण Training दिले जात आहे.
यापुर्वी या अकॅडमी तर्फे ब्रह्मपुरी,गडचिरोली,लाखणी, अर्जूनी मोरगाव,लाखांदूर या शहरातील स्पर्धेत सहभागी होऊन पहिला,दुसरा क्रमांक तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला होता. यंदा पुन्हा येथील विद्यार्थी विविध शहरांमध्ये जाऊन स्पर्धेत भाग Participate in the competition घेऊन गरबा,डांडिया सादर करणार आहे.
Navratri festival will be celebrated with enthusiasm.
              Garba,Dandia Night.
--------//-------
मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या