घुग्घुस:-#Korpanalive news.
घुग्घुस नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी CO मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 22 सप्टेंबर रोजी घुग्घुस नगरपरिषद कार्यालयासमोर ‘अर्धनग्न’ half naked आंदोलन करण्यात आले.येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना Dealing with problems करावा लागत आहे.ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,नितीन भटारकर,राजीव कक्कड,सुनील कुडे,बबलू दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कार्यालयासमोर In front of Municipal Council Office 'अर्धनग्न' आंदोलन करण्यात आले.यावेळी घुग्घुस नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची जोरदार मागणी वजा घोषणाबाजी Demand slogans करण्यात आली.यासंदर्भात प्रभारी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.येत्या 10 दिवसांत कायमस्वरूपी मुख्याधिकारी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा Warning of severe agitation निवेदनातून देण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष श्रीनिवास गोस्कुल, सुरेश बोबडे,दिलीप पित्तलवार,राज शेट्टी,गोविंद झाडे, सत्यनारायण डकरे,इस्लाम टेलर,मनोज सोनुले,अक्षय कोवाडे,अजय जुमडे,शरद कुमार,गोविंद गोगला, विशाल चंदनशिवे,आकाश चंदनशिवे,डी.योहान इरगुराला,प्रीतम नागुलवार,क्षितीज जंगम,बादल निचकोला,नितेश पांडे,यासीन मिर्झा,गोविंद झाडे, संतोष गोडसेलवार,विनोद कनकम,बापूराव पझारे, राकेश मदार,सागर टक्काला,संविधान अवतार, हिमांशू कासव,कवठे आदींची उपस्थिती होती.
NCP's 'half-naked' agitation for permanent N.P.CO.
----------//--------
0 टिप्पण्या