Subscribe Us

header ads

विदर्भवादी अ‍ॅक्शन माेडवर....! On Vidarbhavi Action Made....!

गडचांदूर:-#Korpanalive news.
      विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी 28 सप्टेंबर रोजी गडचांदूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर विदर्भवाद्यांतर्फे "नागपूर कराराची" होळी करण्यात आली. Nagpur Agreement" was celebrated by Vidarbha musicians. "वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, विदर्भ आमच्या हक्काचा,नाही कुणाच्या बापाचा" अशा गंगनभेदी घोषणाबाजी यावेळी देण्यात आल्या.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती निलकंठराव कोरांगे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात पंचायत समितीचे माजी सभापती रविंद्र गोखरे,गडचांदूर शहर शेतकरी संघटना सरचिटणीस संतोष पटकोटवार,जेष्ट नेते शेख खाजा भाई,मनोहर चटप,विकास दिवे, बाळकृष्ण काकडे,गोसाई पाचभाई,वासूदेव गौरकार, सूरेश नवले,होमदेव आवारी,वासूदेव जेनेकर,नरेश सातपूते,सोनूले महाराज ऊद्धव जिवतोडे, मोरेशवर जेनेकर यांच्यासह इतर विदर्भावाद्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
On Vidarbhavi Action Made....!
Holi of Nagpur agreement for creation of Vidarbha state.
                         -------//------
                   
                मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या