Subscribe Us

header ads

विविध पक्षातील कार्यकर्ते काँग्रेसवासी.#Political_news.

राजूरा:-korpana live news.

काँग्रेसची विचारसरणी व आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राजूरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुप्पटे देवून पक्षात स्वागत करण्यात आला.येणाऱ्या काळात आनखी मोठ्याप्रमाणात विविध पक्षातील कार्यकर्ते काँग्रेस पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे.यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे,राजूरा काँग्रेस तालुकाध्यक्ष रंजन लांडे,सं.गां.नि.योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार,राजूरा युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष इर्शाद शेख,अविनाश जेनेकर,रामभाऊ देवईकर, रामभाऊ ढुमने,विकास देवाळकर,अजय रेड्डी, अभिजीत धोटे,मारोती मोरे,धनराज चिंचोलकर,चेतन जयपुरकर,प्रवीण चिडे,राकेश रामटेके,इरफान सैय्यद, मंगेश रायपल्ले,केशव वांढरे,आशिष नलगे यांच्यासह इतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.
                       --------//--------
'कोरपनाLive' मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या