Subscribe Us

header ads

गडचांदूर पोलीसांचा रुटमार्च. #Root_March_of_Gadchandur_Police,

गडचांदूर:-Korpanalive.
 कोरोना संकटामुळे मागील दोन वर्ष सर्व सण,उत्सव, सार्वजनिक कार्यक्रमांवर शासनाने निर्बंध घातले होते. मात्र यंदा परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात बदल झाल्याने निर्बंधमुक्त सण,उत्सव साजरे होत असल्याचे पहायला मिळत आहे.
सध्या सर्वत्र गणेशोत्सव साजरा Ganesh festival होत असून हा उत्सवा शांततेत पार पडावा,कोणतेही गालबोट लागू नये,कायदा,सुव्यवस्था अबाधीत रहावा या उद्देशाने गडचांदूर परिक्षेत्राचे sdpoउपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे inspector ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने 7 सप्टेंबर रोजी गडचांदूर शहरातील बाजारपेठे,मुख्य मार्ग,गल्ली व गर्दीच्या ठिकाणी रुटमार्च केला.यामध्ये जवळपास 70 पेक्षा जास्त पोलीस police officer अधिकारी,महिला, पुरूष कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
 
                     --------//-------
'कोरपनाLive'मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या