Subscribe Us

header ads

'विपुल साळवे' चे एम.टेक परिक्षेत नेत्रदीपक यश. Spectacular success in M ​​Tech exam.

कोरपना:-#Korpanalive news.
   इच्छाशक्ती व प्रयत्नाची पराकाष्टा करण्याची तयारी असेल तर कुठलेही success मिळविणे अशक्य नाही. याची प्रचिती देत कोरपना येथील विपुल शंकर साळवे यांनी एम.टेकच्या परीकत चमकदार कामगिरी Brilliant performance केली.विपुल हा विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्राद्योगिक संस्थानचा विद्यार्थी 
असून त्यांनी एम.टेकच्या धातू व पदार्थ अभियांत्रिकी मधील प्रोसेस मेटलर्जी इंजिनिअरिंग प्रोग्राम Process Metallurgy Engineering Program या विद्याशाखेतून सर्वाधिक 9.27 सीजीपीए प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला.त्याला अलीकडे नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्राद्योगिक संस्थान येथे आयोजित 20 व्या दीक्षांत समारंभात At the convocation ceremony उपस्थित मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले.त्याने आपल्या यशाचे श्रेय आई,वडील,व्ही.एन.आय.टी एम.टेकचे प्राध्यापकांना professor दिले आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक appreciation होत आहे.
Spectacular success in M ​​Tech exam.
                    --------//-------
                   
              मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या