वरोरा:-#Anandavan News.
कर्मयोगी स्व.बाबा आमटे यांनी सुरू केलेला महारोगींच्या सेवेचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवत असणारे 'आनंदवनाचे भाऊ' Brothers of Anandvan डॉ.विकास आमटे यांच्या वाढदिवसा निमित्त भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे Deorao Bhongle यांनी आनंदवनात Anandavan जाऊन त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ दिले व त्यांना उत्तम दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली,जेष्ठ नेते बाबासाहेब भागळे,शहराध्यक्ष सुरेश महाजन,भाजयुमो प्रदेश सचिव करण देवतळे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अमित चवले,महेश श्रीरंग,राहुल बांदूरकर,आकाश भागडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Birthday of 'Brothers of Anandvan'
------//-------
0 टिप्पण्या