Subscribe Us

header ads

बुरुड कामगारांना तात्काळ हिरव्या बांबूचा पुरवठा करा. Burud workers Immediate supply of green bamboo.

गडचांदूर:-Burud workers.
      चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना,कोठारी,तोहगाव,राजूरा, गडचांदूर येथे मोठ्याप्रमाणात बुरुड कामगार आहे. Burud workers.ते सर्व हिरव्या बांबूने विविध प्रकारच्या वस्तू तयार करून विकतात आणि आपल्या कुटुंबांचा गाडा चालवतात.परंतू या कामासाठी लागणारी मूख्य साधनसंपती म्हणजे हिरवा बांबू green bamboo.हे मिळविण्यासाठी बुरुड कामगारांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.प्रत्येक कुटुंब धारकांना वार्षिक 1 हजार 500 हिरवा बांबू पुरवठा करण्याचा शासन निर्णय असताना 2 वर्षांपासून बांबू पुरवठा करण्यासाठी वनविभाग मात्र अपयशी ठरत असल्यामूळे बुरुड कामगारांना अंधारमय जीवन जगावे लागत आहे.त्यांना नाईलाजाने Nailajane परिसरातील जंगलात जाऊन हिरवा बांबू तोडून आणावा लागत आहे.असे असताना मात्र वनविभागाच्या त्रासापोटी सिरबोझे आणणारे बुरुड कामगार कमालीचे हैरान झाले आहे.वन विभागाकडून हिरव्या बांबूचा पुरवठा होत नसल्याने बुरड बांधवांना दारिद्र्याचे जीवन जगावे लागत असून चंद्रपूर जिल्ह्यातील बुरुड कामगारांना तात्काळ हिरव्या बांबूचा पूरवठा करावा अशी मागणी चंद्रपूर जिल्हा बुरुड समाज संघटन सचिव तथा गडचांदूर शहर शेतकरी संघटना सरचिटणीस संतोष पटकोटवार,जिल्हा बुरुड समाज जिल्हाध्यक्ष नरेंद्र जोरगेवार,जिल्हा बुरुड समाज सचिव सतीश वासमवार व चंद्रपूर नगर बुरुड समाज अध्यक्ष सुनील दर्शनवार यांनी उपसंरक्षक मध्य चांदा वन विभाग चंद्रपूर,वने,मत्स्य व्यवसाय,सांस्कृतीक कार्यक्रम राज्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार व वनसडी वनपरिक्षेत्र अधिकारी अरूणा चौधरी यांना निवेदनातून केली आहे.
Burud workers supply green bamboo         
    मुख्यसंपादक सै.मूम्ताज़ अली.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या