Subscribe Us

header ads

जिल्हास्तरीय भुमिका अभिनय स्पर्धा.District Level Role Acting Competition.

कोरपना:-#Competition#Korpanalivenews #Chadrapur.
राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेत कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव जिल्हा परिषद हायस्कूल शाळेनी उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.Kanhalgaon Zilla Parishad High School First चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 13 चमुंनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.याअंतर्गत कन्हाळगाव जि.प. हायस्कूल यांनी "पौष्टिक" Pauṣṭika āhāra या विषयावर नाटिका प्रदर्शित केली.सदर भुमिका अभिनयाचे पटकथा लेखक व दिकदर्शक कन्हाळगाव शाळेचे विज्ञान शिक्षक स्वतंत्रकुमार शुक्ला यांनी वर्ग 9 वी च्या वैष्णवी विठ्ठल दोरखंडे,तन्वी श्रीहरी चौधरी, रेवती दिनकर भलमे,गणेश ज्ञानेश्वर मरापे आणि महेश सुरेंद्र चौधरी यांच्या कठीण सारवातून प्रथम क्रमांक पटकावला.Prathama kramāṅka paṭakāvalā.
     जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय  चापले,अधिव्याख्याता विनोद लवांडे,विवेक इतडवार, अमोल बल्लावार,धनराज येलमूलवार,पिंपळकर मॅडम, परिक्षक व इत्यादींनी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जयपाल शालीकराम राऊत,शाळा व्यस्थापन अध्यक्ष नारायण हिवरकर,शिक्षक संजय डोहे,प्रफुल जीवने, सुरज जुनघरी,रूपाली बांदूरकर,अफसाना अली, लिपिक प्रियांका भगत,परिचर संजय मनवर इत्यादींनी शुभेच्छा दिले.
District Level Role Acting Competition.
Kanhalgaon Zilla Parishad High School First.
                                       --------//-------
                           
                           मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या