कोरपना:-#Gram Panchayat Election news.
राज्यात पर पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत जनतेतून थेट सरपंचाची निवड करण्यात आली.याच पार्श्वभूमीवर इतर ठिकाणांसह 17 आॕक्टोंबर रोजी कोरपना तालुक्यातील 25 ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर झाले. जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याच पक्षाचे सरपंच व सत्ता स्थापित व्हावी यासाठी सदर निवडणूक आजी, माजी आमदारांनी प्रतिष्ठेची केली होती.गेल्या 20 दिवसांपासून सगळेच पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतल्याचे पहायला मिळाले.शेवटी निकाल जाहीर झाला. "कहीं खुशी,कहीं गम" अशी परिस्थिती सध्या पहायला मिळत असून तालुक्यात झालेल्या निवडणूकीत अशाप्रकारे सरपंचांचा निकाल समोर आला आहे.

1)नांदा:- मेघा पेंदोर 'युती'
2)कन्हाळगाव:- सुरेखा नवले 'नवले गट भाजपा'
3)थुट्रा:- किशोर येडमे 'काँग्रेस'
4)कातलाबोडी:- धानोरकर 'शे.संघटना'
5)रुपापेठ:- अवंतिका आत्राम 'काँग्रेस'
6)मांडवा:- राजेश्वरी जूमनाके 'युती'
7)सावलहिरा:- उमेश पेदोर 'भाजपा'
8)वनसडी:- मंगला आत्राम 'काँग्रेस'
9)खिरडी:- शामराव सलाम 'काँग्रेस'
10)बेलगाव:-विनोद जूमनाक 'गोंडवाना'
11)परसोडा:- गिरिजा कोहचाडे 'काँग्रेस'
12)उप्परवाही:- गीता सिडाम 'काँग्रेस युतीचे'
13)वडगावं:- सुनिता जगदीश किनाके 'काँग्रेस'
14)पारडी:- निलेश येरगुडे 'शे.संघटना'
15)पिपर्डा:- इंदिरा कुळमेथे 'गोंडवाना,काँग्रेस'
16)खैरगावं:- रोशन मरापे 'काँग्रेस'
17)चन्नई:- रेशमा मडावी 'भाजपा'
18)दुरगाडी:- साधना कुमरे 'भाजपा'
19)सोनुर्ली:- वासुदेव सिडाम 'शे.संघटना'
20)लखमापुर:- अरूण जुमनाके 'भाजप'
21)धानोली:- वैशाली पेंदोर 'भाजपा'
22)मांगलहिरा:- ज्योतिराम कोहचाडे 'भाजपा'
23)कोटोडा:- रमेश मेश्राम 'काँग्रेस'
24)पिंपळगाव:- दिपक मडावी 'भाजपा'
जनतेंनी दिलेला कौल मान्य करत विविध पक्षाच्या नेत्यांनी आलेल्या निकालावर समाधान व्यक्त करत मतदारांचे मनपूर्वक आभार मानले आहे.Korpana Taluka Gram Panchayat Election.
--------//--------
0 टिप्पण्या