Subscribe Us

header ads

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी. Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri Jayanti celebrations.

गडचांदूर:-#Korpanalive news #Chandrapur #Gadchandur.
         गडचांदूर सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात येथे 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त भाषण स्पर्धा speech contest घेण्यात आली.यास्पर्धेत हायस्कूल विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.सदर कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते.त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून गांधीजी व शास्त्रीजी यांच्या कार्यातून सर्वांनी प्रेरणा घेऊन देशसेवा व राष्ट्रसेवेचा वसा घ्यावा Everyone should take inspiration from the work of Gandhiji and Shastriji and take the habit of country service and national service असे मत व्यक्त केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्यवेक्षक संजय गाडगे,प्रा.प्रशांत खैरे,ज्योती चटप इत्यादींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व शास्त्रीजी या महापुरूषांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली.प्रास्ताविक तथा संचालन सेवाजेष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे तर आभार राजेश मांढरे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, प्राध्यापक विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Everyone should take inspiration from the work of Gandhiji and Shastriji and take the habit of country service and national service.
Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri Jayanti celebrations.
                            ------//------
                   
                    मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या