गडचांदूर:-#Korpanalive news #Chandrapur # Gadchandur.
वेगळा विदर्भाच्या मागणीसाठी 2 आक्टोंबर गांधी जयंतीनिमित्त विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गडचांदूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. Agitation Movement 'वेगळा विदर्भ झालाच पाहिजे' अशा गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सदर आत्मक्लेश आंदोलनात मोठ्यासंखेने विदर्भवाद्यांची उपस्थितीत होती.
Self-immolation movement of Vidarbha activists.
There must be a separate Vidarbha.
मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या