Subscribe Us

header ads

देवराव भोंगळे यांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा.Devrao Bhongle's birthday is celebrated with blood donation.

कोरपना:-#Blood donation camp.
  भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हापरिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा वाढदिवस राजूरा विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी रक्तदान करून साजरा करण्यात आला.तब्बल 852 रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहात रक्तदान केले.कोरपना तालुक्यातील बिबी येथे 'देवराव भोंगळे' मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबीराला देवराव भोंगळे यांनी स्वतः सपत्नीक भेट दिली.यावेळी भोंगळे यांनी केक कापून रक्तदाते व शिबीराच्या आयोजकांचे आभार मानले.
   या शिबीरात एकुण 88 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उदघाटन समाजसेवक डॉ.गिरीधर काळे यांच्या हस्ते करण्यात आले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निन टेंभे यांची प्रमुखपाहुणे तर डॉ.चांदेकर, नांदा ग्रामपंचायत उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, पोलीस पाटील राहूल आसुटकर,तंटामुक्ती अध्यक्ष स्वप्निल झुरमुरे,गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष तथा राजूरा विधानसभा विस्तारक सतीश उपलेंचवार, जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर,माजी नगरसेवक नीलेश ताजणे,अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष इमरान पाशा शेख,प्रतिक सदन पवार,बिबी ग्रा.पं.सदस्या दुर्गा पेंदोर, नगरसेवक रामसेवक मोरे, संजय मुसळे,हरीश घोरे, मनोहर चव्हाण,रवी बंडीवार इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Organized blood donation camp by Devravada Bhongle Mitra Parivar Bibi.
     कोरपना येथे भाजपच्या  वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.एकुण 114 रक्तदात्यांनी याठिकाणी रक्तदान केले.भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर,उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे,गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर,किशोर बावणे, माजी नगरसेवक निलेश ताजने,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष,माजी नगरसेवक अमोल आसेकर, ओम पवार,अरूण मडावी,विजय रणदिवे, दिनेश खडसे,सुनील देरकर,शशिकांत आडकिने,हरीश घोरे, अभय डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,जगदीश पिंपळकर,संदीप टोगे,नारायण कोल्हे,विजय पानघाटे, सत्यवान घोटेकर,नगरसेविका वर्षा लांडगे, सुभाष हरबडे,गीता डोहे,सविता तुमराम,पवन मोहीतकर, प्रमोद पायगण,दिलीप पावडे,नदीम सैय्यद,यशवंत इंगळे,पवन बूरेवार,दिनेश ढेगळे,प्रमोद कोडापे, पद्माकर धगडी,सागर दुर्वे आदींची उपस्थिती होती
           "देवराव भोंगळे यांची प्रतिक्रिया."
                    👇👇👇👇👇
        "भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी दाखवलेले प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही, माझ्या वाढदिवसाला एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त दा त्यांनी रक्तदान केले,या सर्व रक्त दात्यांचे व आयोजकांचे मनापासून आभार मानतो.आसाच प्रेम सदैव तुमच्या मनात कायम ठेवा,एक सर्वसाधारण परिवाराच्या सामान्य कार्यकर्ताला आपण दिलेल्या प्रेमाचा मी ऋणी" असल्याचे भावनिक मत देवराव भोंगळे यांनी सपत्नीक भेटी दिलेल्या शिबीराप्रसंगी व्यक्त केले
         बिबी येथील शिबीरात चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय रक्त पेढी चमूने तर डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी नागपूर रक्त पेढी चमूने रक्त संकलन केले.दादांच्या वाढदिवशी राजूरा विधानसभा क्षेत्रात कोरपना 114, बिबी 88,राजूरा 351,जिवती 72,गोंडपिपरी 151, तोहगाव 76 अशाप्रकारे एकूण 852 रक्त दात्यांनी रक्तदान केले.याठिकाणी भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते, रक्तदाते व तरूण,वृद्ध महिला,पुरूष नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.बिबी येथील रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे संचालन अनामिका शिल तर आभार राजेश खनके यांनी व्यक्त केले.तसेच कोरपना येथील कार्यकर्माचे संचालन नारायण हिवरकर तर आभार पुरुषोत्तम भोंगळे यांनी व्यक्त केले.एकुणच देवराव भोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Bhongle's birthday is celebrated
with blood donation.
As many as 852 blood donors enthusiastically donated blood in Rajura Vidhan Sabha
                         ---------//---------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या