Subscribe Us

header ads

स्वतंत्र भारताचा पहिला मतदार कालवश.The first voter of independent Bharat.

गडचांदूर:-#Korpanalive_news.
 हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील रहिवासी 106 वर्षीय श्याम शरण नेगी Shyam negi यांचे 5 नोव्हेंबर रोजी सकाळी निधन झाले.नेगी हे स्वतंत्र भारताचे पहिले मतदार होते.यांनी हिमाचल विधानसभा निवडणूकीत अखेरचे मतदान केले होते. प्रशासनाकडून यांच्या अंतिम संस्काराची तयारी करण्यात आली.भारतीय लोकशाहीचे जीवंत महापुरूष म्हणून नेगी यांना संबोधले जायचे.Negi was called as a living legend of democracy.
      किन्नौर जिल्ह्यातील तत्कालीन चिनी आणि आता कल्पा या गावात 1 जुलै 1917 रोजी नेगी यांचा जन्म झाला होता.त्यांनी त्यांच्या हयातीत 33 वेळा मतदान केल्याचे कळते.बॅलेड पेपर पासून EVM मध्ये बदल झाल्याचेही त्यांनी पाहिले.नेगी यांनी आक्टोबर 1951मध्ये पहिल्यांदाच संसदीय निवडणूकीत मतदान केले.यानंतर त्यांनी एकही निवडणूकीत आपला सहभाग सोडला नाही.
The first voter of independent Bharat.
Negi was called as a living legend of democracy.
                          -------//------
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या