Subscribe Us

header ads

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ व पंडित नेहरू जयंती साजरी.May Sindhutai Sapkal of Orphans and Pandit Nehru Jayanti celebrations.

भोयगांव:-@Jayanti celebrations.
       संभाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजूरा द्वारा संचालित 'राजेंद्र विद्यालय' भोयगांव येथे भारताचे पहिले पंतप्रधान 'पंडित जवाहरलाल नेहरू' व अनाथांची माय 'सिंधुताई सपकाळ' यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.एस. चटप तर डी.डी.ठाकरे,जी.एम.लांडे,कु.व्ही.टी.वैद्य, कु.एस.एन.गाडगे,डी.आर.चीने,व्ही.बी.वनकर यांची प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंडित नेहरू व सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.A wreath was offered to the image
    प्रास्ताविकपर मार्गदर्शन कु.व्ही.टी.वैद्य यांनी केले. याप्रसंगी 9 व्या वर्गाची विद्यार्थीनी कु.मानसी राजेंद्र वरारकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला.ठाकरे सर,जी.एम.लांडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष चटप सर यांनी विद्यार्थ्यांना शाळेत होणाऱ्या विविध सांस्कृतीक कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग घेवून आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा असे आवाहन केले.सदर कार्यक्रमाचे संचालन कु.व्ही.टी.वैद्य तर आभार कु.एस.एन.गाडगे यांनी व्यक्त केले.
May Sindhutai Sapkal of Orphans and Pandit Nehru Jayanti celebrations.
                         -------//------
 मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या