Subscribe Us

header ads

'महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी साजरी.Society should avoid outdated practices.

भोयगांव:-@Mahatma Jotiba Phule Punyatithi news.
भोयगाव येथील राजेंद्र विद्यालय येथे 'महात्मा जोतिबा फुले' पुण्यतिथी साजरी करण्यात आली.सर्वप्रथम महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.एस.चटप तर बी.झेड.निखाडे,डी. डी.ठाकरे,जी.एम.लांडे,कु.व्ही.टी.वैद्य,कु.एस.एन. गाडगे,वरिष्ठ लिपिक डी.टी.पानघाटे,व्ही.बी.वनकर, श्रीमती सुरेखा पिंपळशेंडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
      'समाजाने कालबाह्य प्रथा टाळाव्यात' असे मत मुख्याध्यापक चटप यांनी यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.तर प्रास्ताविकपर मार्गदर्शन कु. वैद्य यांनी केले.याप्रसंगी कु.वैष्णवी वरारकर,कु. प्रतिक्षा पारखी कु.वैष्णवी लोंढे,कु.प्रतिक्षा बेरड,कु. मानसी वरारकर,कु.नुपूर पिंपळशेंडे,आर्यन आत्राम, तुषार गोहणे,कु.नूतन चौधरी,कु.मानसी झोडे,कु. भूमिका मिलमिले या विद्यार्थीनी व लांडे सर,निखाडे  सर,ठाकरे सर,शिक्षिका कु.एस.एन.गाडगे इत्यादींनी 'महात्मा ज्योतिबा फुले' यांच्या सामाजिक,शैक्षणिक व साहित्यिक कार्याची ओळख करून दिली.संचालन कु. व्ही.टी.वैद्य तर कु.एस.एन.गाडगे यांनी आभार व्यक्त केले.अशाप्रकारे महात्मा फुले यांना कार्यक्रमाद्वारे आदरांजली अर्पण करण्यात आली.
Society should avoid outdated practices.
Mahatma Jotiba Phule Punyatithi.
                          -------//------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या