Subscribe Us

header ads

वडेट्टीवारांनी काढला चिमटा तर मुनगंटीवारांचा पलटवार. Vadettivars took the pinch and Mungantivars counterattacked.

चंद्रपूर:-#Korpanalivenews.
      छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहे.शिवरायांची ''जगदंबा तलवार'' Jagadamba sword परत मिळवण्यासाठी सरकार ब्रिटनचे पंतप्रधान "ऋषी सुनक" यांच्याशी संपर्क साधणार आहे.भाजपचे नेते व राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली.मुनगंटीवार यांच्या या भूमिकेवर माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी मात्र चिमटे काढले आहे."तलवारी सोबतच उद्योगही Industry आणा" असा खोचक सल्ला वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांना दिला आहे."जगदंबा तलवार'' ही आमच्या अस्मितेचं प्रतिक आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झाली आहे.ही तलवार महाराष्ट्राला परत करावी,असं पत्र आम्ही केंद्राला पाठवलं आहे.तसेच ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही आम्ही विनंती करत आहो.असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.जगदंबा तलवार परत आणण्याचा मुनगंटीवार यांच्या विधानावर वडेट्टीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.वडेट्टीवार म्हणाले, जगदंबा तलवार परत येत असेल तर आम्हालाही आनंदच होईल.मात्र महाराष्ट्रातील उद्योग बाहेर Out of industry in Maharashtra गेल्यामुळे हजारो बेरोजगारांच्या हातचे काम गेले,महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले, तलवार आणत असताना तलवारी सोबतच उद्योगही आणा.बेरोजगाराच्या हातांना काम मिळणे हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे.उद्योग गेलेत, रोजगार बुडालेत,महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले,तो विषय बाजूला ठेवून केवळ भावनेचे राजकारण करण्यासाठी जगदंबा तलवारीच्या विषय पुढे केला. तुमचं राजकारण महाराष्ट्रातील तरूणांना कळत आहे.तलवारी सोबत उद्योग जर आणलेत तर जनता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवील,असे वडेट्टीवार म्हणाले.
Aji,maji palak mantryammadhye Shabatik var,palatvar.
        वडेट्टीवार यांनी दिलेल्या सल्ल्याचा मुनगंटीवार यांनीही अशाप्रकारे खरपूस समाचार घेतला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात काँग्रेसची भूमिका नेहमीच आक्षेप घेणारी राहिली आहे,प्रभू राम हे काल्पनिक कथा आहे,असं सांगणारी काँग्रेसची भूमिका आहे,75 हजार बेरोजगारांना रोजगार Employment to 75 thousand unemployed
दिला जात आहे,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यासंदर्भात काम करीत आहे,रोजगार देणारे विभाग रोजगार देतील, तलवार आणणारा विभाग तलवार आणेल,हे समजण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम हव, असं मुनगंटीवारांनी वडेट्टीवारांवर पलटवार केला.
Vadettivars took the pinch and Mungantivars counterattacked.
Aji,maji palaka mantryammadhye Shabatik var,palatvarr.
Employment to 75 thousand unemployed.
                          --------//-------
      मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811
         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या