चंद्रपूर:-@ Warning of MP....
सोनेगांव येथील तलावामुळे परिसरातील शेतीमध्ये दलदल होत असते.यामुळे जमीन शेतीयोग्य राहीली नाही.धारीवाल कंपनीच्या 10 किलोमीटर परीसरातील शेती व जनजीवनावर होणाऱ्या दुष्परीणामा संदर्भात वारंवार सूचना देऊनही त्याबाबात कंपनी गंभीर नाही. त्यामुळे परीसरातील पिडीत शेतकऱ्यांसह येत्या ६ डिसेंबरला धारीवाल उद्योग बंद करण्याचा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे. Warning of MP Balu Dhanorkar.
धारीवाल उद्योग समुहाच्या अॕश पाँडमधून निघणारी राख नदी व नाल्यात जाऊन पाणी प्रदुषीत होत आहे.यामुळे जनावरांचे आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे.धारीवालच्या वढा स्थित पंप हाऊसमधून निघणारी पाईप लाईन वारंवार लिकेज होत असल्याने शेतकऱ्यांचे देखील फार नुकसान होत आहे.विनापरवानगी व विना मोजनी कंपनीने पाईप लाईन टाकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यासाठी शासकीय मोजणी करूनच पाईप लाईनची हद्द निश्चित करण्याची मागणी करण्यात आली होती. या कंपनीच्या फ्लाय अॕशची वाहतूक करणारी अवजड वाहने चंद्रपूर,नागपूर महामार्गावर अस्ताव्यस्त लावण्यात येतात.यामुळे आवागमन करणाऱ्या इतर वाहनांना फार त्रास होतो व अपघातांची शक्यता बळावते.यावर त्वरीत प्रतिबंध घालावा,अशी मागणी आहे.On December 6th,that industry shut down.यासर्व बाबींचा मौका चौकशी व प्लॅट भेटी संदर्भात देखील जिल्हाधिकाऱ्यांना 20 व 28 नोव्हेंबर 2022 रोजी पत्र व्यवहार करण्यात आला.परंतू याला अजीबात प्रतिसाद न मिळाल्याने परिसरातील पीडित शेतकऱ्यांसह येत्या 6 डिसेंबर रोजी धारीवाल उद्योग बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Dhariwal Industry Bandh Movement on 6th December.
Animal health is also a threat.
On December 6th,that industry shut down.
Warning of MP Balu Dhanorkar.
--------//-------
0 टिप्पण्या