Subscribe Us

header ads

दत्त जयंती महोत्सव 7 डिसेंबर रोजी.Datta Jayanti Mahotsav on 7th December.

गडचांदूर:-@Datta Jayanti.
गडचांदूर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिर येथे येत्या 7 डिसेंबर रोजी 'दत्त जयंती' निमित्त 'श्री गुरू दत्तात्रेय' जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. Datta Jayanti Mahotsav on 7th December. या निमित्ताने विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 7 डिसेंबर रोजी मंदिरातून सकाळी 8 वाजता पालखी व कलश निघेल, दुपारी 12 वाजता काल्याचे कीर्तन आणि सायंकाळी 6 वाजेपासून महाप्रसाद कार्यक्रम सुरू होईल.भाविक भक्तांनी या जयंती उत्सवात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन वरदान दुर्गा उत्सव मंडळ व दत्त मंदिर कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
Dutt Jayanti Mahotsav on 7th December.
An appeal to devout devotees to benefit.
     --------//-------
मुख्य संपादकसं.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या