गडचांदूर:-@Journalists...
कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाची बैठक 25 डिसेंबर रोजी पार पडली. 'Gramin Patrakar saṅgh' यामध्ये पत्रकार अनील गेडाम यांनी ग्रामीण पत्रकार संघात प्रवेश घेतला.तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा पुष्पुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सै.मूम्ताज़ अली यांच्यासह उपाध्यक्ष गणेश लोंढे+मयूर एकरे,सचिव अतूल गोरे,सहसचिव प्रवीण मेश्राम,संघटक गौतमजी धोटे,प्रसिद्धी प्रमुख सतीष बिडकर यांची प्रमुखाने उपस्थिती होती.यानिमित्ताने विवीध मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.ग्रामीण पत्रकार संघ परिवारात सामावून घेतल्याबद्दल पत्रकार अनील गेडाम यांनी आभार व्यक्त केले.गेडाम यांच्या प्रवेशाबद्दल जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.Anil Gedam's entry into the 'Gramin Patrakar saṅgh'

--------//-------
0 टिप्पण्या