Subscribe Us

header ads

सुधीर मुनगंटीवार यांनी केले कौतुक. Appreciated by Sudhir Mungantiwar.

नागपूर:-@Chitra Exhibition...
           धरमपेठ शिक्षण संस्थेद्वारा संचालित नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरच्या वतीने मध्‍यवर्ती संग्रहालय नागपूर येथे 22 डिसेंबर रोजी महाराष्‍ट्र सरकारच्‍या सांस्‍कृतिक कार्य विभागाच्‍या पुरातत्‍व व वस्‍तु संग्रहालय संचालनालय मुंबई,यांच्‍या सहकार्याने 'चित्र अमृत प्रदर्शनी' Citra Amrit Exhibition' चे आयोजन करण्यात आले आहे.विदर्भातील 75 कलाकारांनी स्वातंत्र्य पूर्व व पश्चात भारताच्या विविध क्षेत्रातील थोर व्यक्तींचे चित्रण केलेल्‍या या प्रदर्शनाचे उदघाटन राज्याचे सांस्‍कृतिक कार्य,वने,मत्सय व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्यात आले.प्रदर्शनीची पाहणी करून त्‍यांनी कलाकारांचे कौतुक केले.यावेळी सचिव सौरव विजय,उपसचिव विजय थोरात,अवरसचिव सुमंत पाष्टे,नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे प्राचार्य डाॅ. रविंद्र हरिदास,कलाशिक्षक मौतिक काटे,अतुल वरेरकर,अभिरक्षक जया वाहने,विनायक निटुरकर, किशोर बोरकर,सुचेंद्र मंडपे,निलेश विरखरे,ममता वाढवले सर्व कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी व नटराज आर्ट कॉलेजचे विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Sudhir Mungantiwar appreciated the Chitra Amrit exhibition.
                          -------//------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या