कोरपना.-@BJP..
कोरपना तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली.BJP celebrates former Prime Minister Atal Bihari Vajpayee birth anniversary.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर होते तर गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार,भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम पवार,माजी नगरसेवक अमोल आसेकर,दिनेश खडसे,कार्तीक गोंडलावार,अभय डोहे,झाडे,गजानन पत्रीवार आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अटलजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
BJP celebrates former Prime Minister Atal Bihari Vajpayee birth anniversary.
--------//--------
0 टिप्पण्या