Subscribe Us

header ads

विधिमंडळ परिसरात प्रथमच शाईपेन वर बंदी? For the first time in the Legislature area, Shaypen has been banned ?

नागपूर:-@Winter session.
 नागपूर येथे सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.यंदा प्रथमच विधान भवन परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास प्रतिंबध घालण्यात आल्याची माहिती आहे.चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर झालेल्या 'शाई' हल्ल्याचा धसका तर घेतला नाही ना ? अशी चर्चा सुरू असून चंद्रकांत दादांवरील शाई हल्ला प्रकरण राज्यभर गाजले होते हे मात्र विशेष.या प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्याचे पहायला मिळत असून खबरदारीचा उपाय म्हणून विधानभवन परिसरात शाईच्या पेनवर बंदी घालण्यात आल्याचे बोलले जात आहे.
For the first time in the Legislature area,Shaypen has been banned...!
                        --------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या