Subscribe Us

header ads

गडचांदूर 'रामायण व दंडार' कार्यक्रम संपन्न. Gadchandur 'Ramayana and Dandar' program concluded.

गडचांदूर:-@Ramayana,Dandar...
     कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर शहर येथील वार्ड क्रमांक 3 येथे 10 डिसेंबर रोजी मातोश्री दुर्गोत्सव मंडळातर्फे मोहनगिरी बाबा मठाजवळ 'रामायण व दंडार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोना संकटामुळे सन,उत्सव,कार्यक्रमवर शासनाने निर्बंध घातले होते. मात्र यंदा निर्बंध उठले आहे.सदर आयोजित कार्यक्रच्या अध्यक्षस्थानी गडचांदूर न.प.नगराध्यक्ष सविता टेकाड तर उदघाटन माजी नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष सतीष उपलेंचवार यांच्या हस्ते झाले.माजी न.प.उपाध्यक्ष सचिन भोयर,माजी नगरसेवक नीलेश ताजने,नगरसेवक अरविंद मेश्राम, समाज सेवक मनोज भोसेकर,भाजपा दलित आघाडी शहराध्यक्ष प्रशांत खाडे,मंडळ अध्यक्ष लक्ष्मण केळझरक इतरांची प्रमुखपाहुणे म्हणून उपस्थिती होती.Gadchandur 'Ramayana and Dandar' program concluded.
 कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.वासारा-नांदगाव येथील कलाकारांनी रामायण व दंडार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.रितीक धंदरे,सागर सातपूते,राकेश सुरकर, अनू भुजाडे,रोषन येरमे,मयुर चौधरी,राहूल बावने,सागर सातपूते,प्रमोद गेडाम,चंदू सातपूते,आशीष सातपूते, आकाश परचाके,रमेश सूरकर,गणेश सिडाम,लोकेश खुरकर,निखील सातपूते, निखील तलांडे,आकाश परचाके,करण कुळसंगे इतरांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले.संचालन रिती धंदरे तर आभार सागर सातपूते यांनी व्यक्त केले. महिला,पुरूष व तरूणांनी मोठ्याप्रमाणात उपस्थित दर्शवून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
Ramayana,Dandar
Matoshree Durgotsav Mandal, Mohangiri Baba Matha concluded 'Ramayana and Dandar'.
                            -------//-------
  मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या