Subscribe Us

header ads

हीराबांच्या स्वर्गवासाने एक महान जीवन हरपले.A great life was lost with Hiraba's passing.

नागपूर:-@Sudhir Mungantiwar..
      “विश्वगौरव पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदीजी यांच्या मातोश्रींच्या निधनाची वार्ता दुःखद आहे.केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचीच ही हानी आहे.त्याग,समर्पण,कर्मयोगी जीवनाचा, शतकाचा प्रवास हिराबांच्या निधनाने आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असते.हे दु:ख सहन करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांना मिळो.संपूर्ण देश मा.पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.स्वर्गीय हिराबांना ईश्वर सद्गती देवो.या महान मातेला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.”, अशा शब्दात राज्यचे वन,संस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला.Sudhira munagantivara yanni shok vyakt kela.
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जडणघडणीत त्यांच्या मातोश्री हिराबांचा मोठा वाटा आहे.“काम करो बुद्धीसे, जीवन जीयो शुद्धीसे” ही त्यांनी दिलेली शिकवण पंतप्रधान मोदी यांनी मोलाने जपली,अशा शब्दात मुनगंटीवार यांनी स्वर्गीय हिराबांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला.
A great life was lost with Hiraba's passing.
'Sudhir Mungantiwar'...
                             ------//------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या