Subscribe Us

header ads

आरोग्य,व्यसनमुक्ती व दिव्यांग कल्याण मार्गदर्शन. Health,De-addiction and Disability Welfare Guidance.

गडचांदूर:-@Addiction free society.
     मंगी(खु)येथे 17 डिसेंबर रोजी येथील शासकीय, माध्यमिक आश्रम शाळा येथे ''व्यसनमुक्ती'' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये विवीध व्यसनांबद्दल व सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.Health,De-addiction and Disability Welfare Guidance.व्यसनमुक्ती ही काळाची गरज असून व्यसनमुक्त समाज Addiction free society निर्मितीसाठी समाजातील नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.चंद्रपूर जिल्ह्य हा दारू,तंबाखू इतर मादक पदार्थांनी खूप पुढे गेला आहे.म्हणून व्यसनाधीन समाजाला ''व्यसनमुक्त'' Addiction free करण्यासाठी गावोगावी तसेच प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये व्यसनमुक्तीची संकल्पना राबवून व्यसनमुक्ती Addiction करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.प्रमोद मोहूर्ले यांनी जवळपास 70 ते 80 विद्यार्थांना व्यसनमुक्ती या सामाजिक विषयावर सखोल मार्गदर्शन केले. समाजातील व्यसनाधिंता नष्ट करण्यासाठी युवकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.व्यसन कुठलेही असो,मानवाचे जीवन नष्ट करते,असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी गडचांदूर स्वयंभू दिव्यांग संस्था अध्यक्ष पंकज माणूसमारे,मांगी शाळेचे प्राध्यापक बलवंत घडले तसेच महिला अध्यक्षिका प्रगती ढेरे मॅडम व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Addiction free society..!
Health,De-addiction and Disability Welfare Guidance.
                        --------//--------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या