Subscribe Us

header ads

महापरिनिर्वाणदिन साजरा. Mahaparinirvana Day is celebrated.

गडचांदूर:-@Mahaparinirvandin.
गडचांदूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 वा महापरिनिर्वाणदिन साजरा करण्यात आला.विविध प्रकारच्या रंगबिरंगी आकर्षक रोषणाईने सजवलेल्या डॉ.बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण व अभिवादन करून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.यामध्ये शेकडोंच्या संख्येने भीम अनुयायी सहभागी झाले होते.बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या रॅलीचे शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समापन करण्यात आले.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
Mahaparinirvana Day is celebrated.
                         --------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मम.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या