Subscribe Us

header ads

अन्‍यथा,निलंबनाची कारवाई. Otherwise,action of suspension.

चंद्रपूर:-@Ishara....
  चंद्रपूर जिल्‍ह्यात हल्ली वाघांचे हल्ले वाढले असून सातत्याने होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यात जाणारे बळी ! ही अतिशय चिंतेची बाब असून या नरभक्षक वाघांना त्‍वरीत जेरबंद करा अन्‍यथा निलंबनाच्‍या कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.Imprison the man-eating tigers or face suspension. 'Forest Minister Mungantiwar' warns.
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुका येथील 'कांतापेठ' येथे 14 डिसेंबर रोजी देवराव सोपनकर, 'सावली' तालुक्यात बाबुराव कांबळे व 15 डिसेंबर रोजी 'खेडी' येथे स्‍वरूपा येलट्टीवार यांचा वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत्‍यु झाला.त्या आधी 7 डिसेंबर रोजी 'पेटगांव' येथे देखील वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्यू झाला.अशाप्रकारे सतत होणार्‍या वाघांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जाणारे बळी,चिंतेची बाब आहे.या वाघांना तातडीने जेरबंद करण्याची आवश्‍यकता आहे.याबाबत कोणतीही हयगय खपवून घेणार नाही,Any neglect will not be tolerated असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.याबाबत त्‍यांनी वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्‍या कार्यवाहीचे निर्देश दिले आहे.
Any neglect will not be tolerated.
Imprison the man-eating tigers or face suspension.'Forest Minister Mungantiwar' warns.
                            --------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,904935699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या