Subscribe Us

header ads

'ठाकरे-शिंदे गट' खरी 'शिवसेना' कुणाची?Thackeray-Shinde group is the real Shiv Sena?

 
नवी दिल्ली:-@Shiv Sena.
      शिवसेनेतील 40 आमदार,12 खासदारांचा एक गट बाहेर पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली.यामध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खरी शिवसेना कुणाची यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे.सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगकडे सोपवल्याने 12 डिसेंबर पासून यासंदर्भात युक्तिवाद सुरू करण्यात आला आहे.ठाकरे गटाकडून 3 लाख सदस्यांचे प्रतिज्ञापत्र देण्यात आल्याची माहिती असून खरी शिवसेना कुणाची,यावर 12 डिसेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटांनी युक्तिवाद केले. मुख्य निवडणूक आयुक्तांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले.आता पुढच्या वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यावर पुढील सुनावणी होणार असल्याचे कळते.ठाकरे की शिंदे गट,खरी 'शिवसेना' कुणाची ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Shiv Sena...
Thackeray-Shinde group is the real Shiv Sena?
                             ------//-----
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या