Subscribe Us

header ads

विधिमंडळ परिसरात अडीच महिन्यांचे बालक.A two-and-a-half-month-old child in the Legislature area.

नागपूर:-@Winter session..!
 आॕरेंज सिटी नागपूर येथे 19 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सौ.सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या.'मी आई आहेच सोबत आमदारही आहे, I am a mother as well as an MLA, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत.बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही.सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत' त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.A two-and-a-half-month-old child in the Legislature area.
            प्रशंसक प्रवीण वाघ असे बाळाचे नाव असून  30 सप्टेंबरला त्याचा जन्म झाला.त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही,लोकांचे प्रश्न अधिकाधीक सोडवण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
A two-and-a-half-month-old child in the Legislature area.
                          -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या