Subscribe Us

header ads

भूकंप सदृश धक्क्याने बाबूपेठ हादरले. Babupeth was shaken by an earthquake-like shock.

चंद्रपूर:-@Earthquake...?
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरामध्ये रात्रीच्या नऊ वाजून तीस मिनिटांनी भूकंप सदृश्य धक्का जाणवल्याने परिसरातील नागरिकात दहशत पसरली आहे.हा धक्का wcl च्या ब्लास्टिंग मध्ये झाला की  भूकंपाचा आहे ! याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.9/30 मिनिटांनी हा धक्का जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले.याबाबत सर्व नागरिक घाबरले आहे.
शहरातील खदानीजवळील भागांसह इतरही अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले.भूकंपाचे धक्के जाणवणाऱ्या लोकांनी आपली भीती व्यक्त केली. दरम्यान,लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
Earthquake...?
Babupeth was shaken by an earthquake-like shock.
                         ---------//---------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या