Subscribe Us

header ads

विद्यार्थिनींना सायकल वाटप. Bicycles for female students Allotment.

राजूरा:-@Manav vikas mission...
         राजूरा तालुक्यातील देवाडा येथील अब्दुल गणी पटेल विद्यालय येथे 2 जानेवारी रोजी एका छोटेखानी कार्यक्रमद्वारे "मानव विकास मिशन" Manav vikas mission.अंतर्गत 8 वीच्या 11 मुलींना प्रत्येकी 5 हजार रूपयांच्या मोफत सायकलींचे वाटप करण्यात आल्या.या योजनेंतर्गत 11 ही विद्यार्थिनींच्या वैयक्तिक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 3 हजार 500 जमा झाले तर दुसऱ्या टप्प्यात 1 हजार 500 रूपये येणार आहे
   सदर कार्यक्रमात बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंडळ, राजूराचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ पथाडे,बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंडळ,राजूराच्या सचिव गिता सिद्धार्थ पथाडे,अब्दुल गणी पटेल विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एल.गिरसावळे,स.शिक्षिका एन.आर.सूर,स. शिक्षक एच.एच.जाधव,स.शिक्षिका डी.व्हि.वाढई,क. लिपिक ए.एस.ढवळे,शिक्षकेत्तर कर्मचारी गव्हारे, डाहूले,मत्ते,तसेच पालक प्रतिनिधी मारोती सोनूले यांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या विवीध योजनांची माहिती दिली. 
Manav vikas mission...
Bicycles for female students
 Allotment.
                            -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या