Subscribe Us

header ads

टायगर ग्रुपतर्फे रोगनिदान,डोळे तपासणी व रक्तदान शिबीर. Diagnosis,eye examination and blood donation camp by Tiger Group.

गडचांदूर:-@Republic Day...
      प्रजासत्ताक दिन चिरायू होवो,74 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त टायगर ग्रुपच्या वतीने गडचांदूर येथे रोगनिदान,डोळे तपासणी तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टायगर ग्रुपचे जिल्हा प्रमुख सुर्याभाऊ अडबाले होते तर उद्घाटन माजी नगरसेवक निलेश ताजने यांनी केले.या शिबिरात 100 पेक्षा जास्त नागरिकांनी डोळे तपासणी केली तर 50 च्या जवळपास रक्तदात्यांनी रक्तदान केले.संजीवन ब्लड बँक चंद्रपूर येथील टीमने रक्त संकलन केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्त दात्यांना प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक,विवीध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह टायगर ग्रुपचे राहूल मेश्राम,संदीप वाघमारे,महावीर खटोड, पवन खंगार,शिवा गाजला,ओमपुरी,अविनाश कोडमलवार,प्रफूल श्रीरामे,हरी प्रसाद गोसकी,मिथुन बिमनवार यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Diagnosis,eye examination and blood donation camp by Tiger Group..
                            -------//-------
 मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या