Subscribe Us

header ads

हिरापूर येथे आरोग्य शिबीर संम्पन्न.Health camp completed at Hirapur.

गडचांदूर:-@Health Camp...
    कोरपना तालुक्यातील हिरापूर येथे WCL पैनगंगा परियोजना विरूर(गाडे)यांच्या सौजन्याने 14 जानेवारी रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.Health Camp.या शिबिरात 280 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.Health camp completed at Hirapur.यासाठी हिरापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा वर्तमान सदस्य प्रमोद कोडापे यांनी वे.को.ली.WCLमहाप्रबंधकांना पत्राद्वारे खान बाधित गावांमध्ये आरोग्य शिबिराच्या आयोजनाची मागणी वजा विनंती केली होती.त्याला सकारात्मक प्रतिसाद देत याठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
     शिबिराला लाभलेले आरोग्य पथकामध्ये डॉ.पराग पांडे,डॉ.सुवर्णा मानकर,CSR प्रमुख अमित सिंह, संजय ताजने,हर्षद जेणेकर,अजय चटकी,कवडू हुलके, धर्मेंद्र जाट,उषा हुलके,शिला इसरप,राकेश कुरेकर इतरांनी उपस्थिती होती.सरपंच सौ.सुनीता तुमराम, उपसरपंच अरूण पा.काळे,ग्रा.पं.सदस्य प्रमोद कोडापे ग्रा.पं.सदस्य दुर्योधन सिडाम,तंटामुक्ती अध्यक्ष भास्करराव विधाते,जेष्ठ नेते गणपत पाटील काळे, माजी सरपंच मुरलीधर बलकी,वाघमारे गुरुजी,समशेर शेख,मोहन तुमराम,कुलदीप पडवेकर,गंगाधर मडावी, मिलींद खाडे,अर्जुन पंधरे,महादेव चौथाले,महादेव वाघमारे,देविदास वाघमारे,ग्रा.पं.संगणक परिचालक, पेसा मोबीलाईझर सूवर्णा सिडाम,सचिन बोढे,शिपाई सूरज आत्राम आदींनी शिबीरासाठी मोलाचे सहकार्य केले.
Health camp completed at Hirapur.
                         -------//------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या