Subscribe Us

header ads

रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त, नायरा एनर्जीतर्फे हेल्मेट वाटप. Helmet distribution by Naira Energy on the occasion of Road Safety Week.

गडचांदूर:-@Road Safety Week...
देशात ठिकठिकाणी अपघातांचे वाढते प्रमाण बघता या अपघाताला कुठेतरी अंकुश बसावा या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत देशभरात 11 ते 17 जानेवारी या कालावधीत "सडक सुरक्षा सप्ताह" Road Safety Week राबविण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर ग्राहक व समाजातील नागरिक सुरक्षित रहावे या हेतूने गडचांदूर येथील रावी पेट्रोल पंप येथे 14 जानेवरी रोजी नायरा एनर्जीच्या Nayara Energy वतीने ग्राहकांना हेल्मेट वाटप करण्यात आले.यावेळी नायरा एजन्सीचे सेल्स मॅनेजर अभिषेक पुराणिक,रावी पेट्रोल पंपाचे संचालक सचिन भोयर व ग्राहकांची उपस्थिती होती.Road Safety Week.
"सर्व सुरक्षा नियमांचे पालन करेन,दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करेन आणि चारचाकी चालवताना सीटबेल्टचा वापर करेन" अशी शपथ यावेळी ग्राहकांना देण्यात आली.सोबतच दुचाकी-चारचाकी चालवताना सडक सुरक्षा संदर्भात कशाप्रकारे काळजी घ्यावी याविषयी सखोल मार्गदर्शन नायरा एनर्जीचे पुराणिक यांनी उपस्थित नागरिक व ग्राहकांना केले.त्याचप्रमाणे जनजागृतीच्या उद्देशाने लहानमोठ्या वाहनांवर सडक सुरक्षा संबंधी संदेश देणारे स्टिकर चिकटवून The sticker was pasted आदरपूर्वक सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याची विनंती नागरिक व ग्राहकांना करण्यात आली.यावेळी मयूर एकरे सह इतर ग्राहक व पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
Road Safety Week...
Helmet distribution by Naira Agency on the occasion of Road Safety Week...
The sticker was pasted...
                           ------//------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या