Subscribe Us

header ads

...येथील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश.

गडचांदूर:-News@BJP...
          भारतीय जनता पार्टीच्या विचारांना प्रेरीत होऊन 25 फेब्रुवारी रोजी कोरपना तालुक्यातील गाडेगाव(विरूर)येथील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश Joined Bharatiya Janata Party केला.गणेश आस्कर,सरपंच तेजस्विनी झाडे,उपसरपंच मारोती गोखरे,धनराज राजूरकर, बालाजी राजूरकर,सुभाष राजूरकर,विष्णु हेपट, महादेव वैरागडे,श्रीकृष्ण डवरे,आकाश गोरे, अविनाश झाडे,समीर कुंभे,गणराज राजूरकर, संदीप काकडे,मोरेश्वर पाचभाई,देवाजी आत्राम, दीपक बांदूरकर,सुरज पाचभाई,सूर्यभान लोहे, संजय बोभाटे,सुरज लोहे,ज्ञानेश्वर पिंपळकर,उत्तम कांबळे,विशाल कोंगरे,ओंकार वैरागडे,अविनाश तामखाने,साईनाथ पाचभाई,प्रवीण कुरेकर, सिद्धार्थ गावंडे,आशा ताजने,मालाबाई चौकांद्रे, मीनाबाई सुर्पम,रुंदा अतकर आदींनी भाजपात प्रवेश घेतला.सर्वांना पक्षाचा दुपट्टा देऊन पक्षात स्वागत करण्यात आला.याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा महामंत्री नामदेवजी डाहुले,गजपुरे,आशिष देवतळे,माजी आमदार सुदर्शन निमकर,कोरपना भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर,गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार,माजी नगरसेवक नीलेश ताजने,माजी नगरसेवक अमोल आसेकर,अरूण मडावी,प्रमोद कोडापे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.आगामी विवीध निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्यासंख्येने भाजपात इनकमिंग,इतर पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार ? अशी चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. 

  Joined Bharatiya Janata Party...
                      -------//------
                    
                 मुख्यसंपादक
              सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या