Subscribe Us

header ads

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलन

गडचांदूर:-@korpanalive News...
     महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्यांच्या पुर्ततेसाठी 20 फेब्रुवारी पासून राज्यव्यापी "बेमुदत काम बंद" Indefinite work stoppage पुकारला आहे.गडचांदूर येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी सुद्धा यामध्ये सहभागी झाले असून मागण्या पुर्ण झाल्या शिवाय संप मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
Work stoppage movement of non-teaching staff...
                       -------//------
                 
                 मुख्यसंपादक
              सै.मूम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या