Subscribe Us

header ads

महाशिवरात्री निमित्त शंकर देव येथे भक्तांची अलोट गर्दी.

गडचांदूर:-News@Mahashivratri...
गडचांदूर येथील अमलनाला धरणाच्या निसर्गरम्य वातावरणात विराजमान भगवान शंकर देव मंदिर येथे महाशिवरात्री Mahashivratri निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन दिवसीय भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले.कोरोना संकटामुळे मागील दोन वर्ष यात्रा भरली नव्हती मात्र यंदा याठिकाणी भाविक भक्तांनी मोठ्यासंख्येने हजेरी लावून भगवान शंकराचे Shankar Dev दर्शन घेतले.या निमित्ताने गडचांदूर शहर भाजपने "सहकार्याचा उपक्रम" Sahakaryacha Upakram राबवून याठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना "नमो चहा" आणि "साबुदाणा खिचडी" चे वितरण केले. Distribution of "Namo Tea" and "Sabudana Khichdi" हजारो भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला.यावेळी नोकारी ग्रामपंचायतचे उपसरपंच वामन तुराणकर, गडचांदूर भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार, नगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे,संदीप शेरकी यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.या दोन दिवसीय यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. Police arrangement is good.


Two day Yatra to Shankar Dev on the occasion of Mahashivratri...
Distribution of "Namo Tea" and "Sabudana Khichdi"...
                         -------//------
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या