Subscribe Us

header ads

चंद्रपूर LCB ची मोठी कारवाई. Big action of Chandrapur LCB.

चंद्रपूर:-@Chandrapur LCB..
       चंद्रपूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी LCB ची कमान सांभाळताच एकामागून एक कारवाईचा धडाका लावला आहे. याच श्रेणीत 10 फेब्रुवारी रोजी चंंद्रपूर शहरात एक इसम वन्यप्राण्यांचे दात विकायला येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना मिळाली. Leopard teeth.सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने वनपरिक्षेत्र अधिकारी,संरक्षण अतिक्रमण निर्मूलन,चंद्रपूर वनविभाग,स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे व सहायक पोलिस निरीक्षक भोयर यांचे 2 पथक तयार करून सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला. LCB Chandrapur.शहरातील बेनार चौकाजवळील देशी दारू दुकानाजवळ 34 वर्षीय इसम नामे प्रवीण नरसय्या बोडू रा.लालपेठ कॉलरी हा संशयास्पदरीत्या आढळला.त्याची घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लास्टिक पिशवीत वन्य प्राण्यांचे 2 दात मिळून आले. घटनेचा पंचनामा करीत वनकाद्यांतर्गत गुन्हा दाखल करून सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Chandrapur LCB on action mode...
Big action of Chandrapur LCB...
                      --------//--------
                        मुख्यसंपादक
                      सै.मूम्ताज़ अली.
       मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या